प्रलंबित असलेल्या सुमारे दीडशे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे खंड क्षमापनाचे आदेश दिल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी (गट अ) संघटनेचे राज्य पदाधिकारी तसेच संपूर्ण नागपूर मंडळातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.